वन्यजीवांचे संरक्षण करून पर्यावरणाचा समतोल राखा – उपमुख्यमंत्री अजित पवार
‘जागतिक वन्यजीव दिना’निमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा मुंबई, दि. 3 : महाराष्ट्रात जैव विविधता मोठ्या प्रमाणावर आहे. ही जैव विविधता टिकविण्यासाठी आपण सामूहिक प्रयत्न करावेत, पर्यावरणाचे...