टिम-सत्यमेव जयते

टिम-सत्यमेव जयते

शिवसेनेच्या नगरसेविका कल्पना पांडे यांचे कोरोनामुळे निधन

शिवसेनेच्या नगरसेविका कल्पना पांडे यांचे कोरोनामुळे निधन

नाशिक-(सिद्धार्थ तेजाळे) - नाशिक महापालिकेतील शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका कल्पना पांडे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज पहाटेच्या सुमारास कल्पना पांडे...

प्रकाश हिवरकर यांचे निधन

प्रकाश हिवरकर वय -४६ रा.झाकीर हुसेन हौसिंग सोसायटी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते व्यावसायिक होते. त्यांच्या पच्छात पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ व बहिणी आहेत.

अतुल निकम यांची नेहरू युवा केंद्राच्या संचालक पदी नियुक्ती

जळगाव - (प्रतिनिधी)- चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूर पिंप्री येथील रहिवाशी यांची भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत नेहरू युवा केंद्राच्या...

पुणे शहरासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण

पुणे शहरासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण

पुणे,दि. 10 : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पुणे शहरासाठी ऑक्सिजनसह अत्याधुनिक सुविधायुक्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण...

रेमडीसीवीरच्या सुरळीत पुरवठ्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष जिल्हाधिकाऱ्यांना आरोग्य विभागाकडून निर्देश

रेमडीसीवीरच्या सुरळीत पुरवठ्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष जिल्हाधिकाऱ्यांना आरोग्य विभागाकडून निर्देश

मुंबई, दि.१०: राज्यात रेमडीसीवीरचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात आज राज्याचे...

लॉकडाऊन टाळू शकतो, पण नियम पाळण्याची गरज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी कडक निर्बंध आवश्यक; सर्वांच्या सूचनांचाही विचार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सर्व पक्षांनी एकमुखाने शासनाच्या निर्णयांना सहकार्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन मुंबई दि. 10: कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल आणि झपाट्याने वाढणारा संसर्ग...

नाशिक मनपा व क्रेडाईच्या ठक्कर डोम येथील कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वित

शेवटचा रुग्ण बरा होत नाही तोपर्यंत कोरोना विरुद्धची ही लढाई संपणार नाही – पालकमंत्री छगन भुजबळ नाशिक: नाशिक मध्ये कोरोनाचा...

सुलज ग्राम प्रशासनाने COVID-19 लसीकरण बाबत घरोघरी जाऊन केली जनजागृती

सुलज ग्राम प्रशासनाने COVID-19 लसीकरण बाबत घरोघरी जाऊन केली जनजागृती

https://youtu.be/MhX2feCmYNE संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी RT-PCR TEST आणि COVID लसीकरण हा मुख्य उद्देश...

कोविड -१९ अँटीजन विनामुल्य तपासणी केंद्राला नागरीकांचा उत्तम प्रतिसाद

कोविड -१९ अँटीजन विनामुल्य तपासणी केंद्राला नागरीकांचा उत्तम प्रतिसाद

जळगाव - सामान्य रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव, जळगाव शहर महानगरपालिका आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य...

Page 332 of 775 1 331 332 333 775