बांभोरीत ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडीत सचिन बिऱ्हाडे यांना पोलीस संरक्षण मिळावे – ॲड.अभिजीत रंधे
जळगांव-(प्रतिनिधी)- दि.२५ मार्च २०२१ रोजी निवडणूक अधिकारी यांच्या कडून बांभोरी प्र.चा. ता.धरणगाव येथील ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक जाहीर झाली असून...