रेल्वे स्टेशन वर भरकटलेल्या मुलांसाठी काम करत असल्याबद्दल समतोल प्रकल्पाच्या सपना श्रीवास्तव यांचा गौरव
जळगाव (प्रतिनिधी) गेल्या ५ वर्षापासून भुसावळ व जळगाव रेल्वे स्टेशन येथे केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्पाच्या माध्यमातून पळून आलेल्या, भरकटलेल्या,...