पाचोरा पोलीस उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी माजी सैनिंकासह पत्रकारांचा कोरोना योध्दा म्हणून केला सन्मान
पाचोरा - कोरोना प्रादुर्भाव वाढू नये या करीता सर्वत्र लॉक डाऊन नागरीकांच्या सुरक्षेसाठी करण्यात आले होते.या काळात पोलीस कर्मचाऱ्यांन सोबत...