कल्याण-डोंबिवलीत प्रत्येकी २०० आयसीयू आणि २०० ऑक्सिजन बेड्सची सुविधा वाढवणार;पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत निर्णय
कल्याण – मुंबईसह संपूर्ण एमएमआर प्रदेशात करोना साथीचा समर्थपणे मुकाबला करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात २०० आयसीयू बेड्स आणि...