पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या गैरवर्तणूकी बाबत जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षकांना पाचोरा व जिल्हा वकील संघाकडून निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) : पाचोरा ता. पाचोरा येथे काही दिवसांपुर्वी पोलीस निरीक्षक म्हणुन श्री किसन नजन पाटील यांनी पदभार स्विकारलेला आहे....