आठवडाभर दुकाने सुरू ठेवण्यास मुभा मिळावी! जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाची मागणी : जिल्हाधिकारी, आयुक्तांना दिले निवेदन
जळगाव, दि.२९ - गेल्या चार महिन्यांपेक्षा जास्त काळ दुकाने बंद असल्याने व्यापारी अजूनही आर्थिक संकटातून सावरलेले नाहीत. लॉकडाऊनमुळे आवक पूर्णपणे...