‘कोविड 19’ ची लक्षणे असलेल्या रुग्णांना तातडीने चाचणीसाठी संदर्भित करण्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे डॉक्टरांच्या संघटनांना आवाहन
जळगाव, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्यात कोरोना (COVID19) विषाणूचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी ‘कोविड 19’ विषाणूची कुठलीही लक्षणे असलेल्या...