महाराष्ट्रजनक्रांती मोर्चा , छावा मराठा युवा महासंघ व राष्ट्र सेवा दल यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
जळगाव-येथील काव्यरत्नावली चौकात शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक आणि देशातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक आंदोलनातील पुरोगामी...