जिल्हाभरात १ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण मोहीम राबविण्यात येणार -डॉ. भीमशंकर जमादार
जामनेर(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील कोव्हिड -१९ या संसर्गजन्य आजारामुळे उध्दभवलेल्या आपत्कालीन परिस्थिती मुळे कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णाचे निदान व औषधोपचाराखाली आणण्याचे प्रमाण...