कोरोना लसीकरणासाठी ठाणे जिल्हा सज्ज;पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सराव चाचणी(ड्राय रन) मोहिमेचा शुभारंभ
ठाणे दि.८ : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ठाणे जिल्ह्यातील ६ महानगरपालिका व ग्रामीण क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम आज...