लॉकडाउन टाळण्यासाठी शासनाच्या निर्देशांचे व्यापाऱ्यांनी पालन करावे;जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे आवाहन : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगा
जळगाव, दि.१७ - गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत असून प्रशासनाने सतर्कता बाळगण्याच्या सूचना केल्या असून काही निर्देश ठरवून दिले...