जळगावकरांनो, ताप व श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्वरीत नजिकच्या डॉक्टरांना दाखवा-जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे
जळगाव, दि. २७ - जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यावर तातडीचा उपाययोजना जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येत आहे. तथापि,...