नागरिकांचे सहकार्य व प्रशासनाच्या सूक्ष्म नियोजनामुळे धारावीत ‘कोविड’वर नियंत्रण – पालकमंत्री अस्लम शेख
मुंबई, दि. 11 : नागरिकांचे सहकार्य, स्वयंसेवी संस्थांचा सक्रिय सहभाग व महापालिका प्रशासनाने केलेले सूक्ष्म नियोजन यामुळे धारावीसारख्या दाटीवाटीच्या क्षेत्रात...