दिलासा दायक बातमी भडगांव शहरासह तालुक्यातीत ४६ व पाचोरा येथि ५ रुग्ण कोरोना मुक्तआ.किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत रुग्णांना डिस्चार्ज
भडगांव शहरासह तालुक्यातील ४६ व पाचोरा येथिल ५ एकुण ५१ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे. डाँक्टर दिनाचा औचीत्य साधत बांबरूड...