कोरोना काळात जीवाचे रान करणाऱ्या पोलीस बांधवाना “कृती फाऊंडेशन” च्या वतीने मदतीचा हात; १०० लिटर सॅनिटायझर केले वाटप
जळगांव(प्रतिनीधी)- शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी दिवसरात्र राबून पोलिसच करतात. कोरोना या संसर्गाचा धोका ओळखूनही प्रत्येकजण राबत आहे. मात्र मास्क व सॅनिटायझरची...