खरीप 2020-21 हंगामाकरिता शेतकऱ्यांना नवीनपीक कर्ज उपलब्ध करुन देणेबाबत बँकास निर्देश- जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे
उस्मानाबाद :-महाराष्ट्र शासनाने,शासन निर्णय दि.27 डिसेंबर 2019 अन्वये राज्यातील शेतक-यासाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 जाहीर केली असून...