चक्रीवादळ पूर्ण ओसरेपर्यंत महानगरपालिकेची यंत्रणा अखंड कार्यरत राहणार;आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेटीप्रसंगी आयुक्त श्री. चहल यांचे उद्गार
निसर्ग चक्रीवादळाचा धोका पूर्णपणे निवळत नाही तोपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा या आपत्तीचा सामना करण्यासाठी अखंड कार्यरत आहे. गरज नसेल...