फैजपूरच्या सदगुरु हॉस्पिटलमध्ये नागरिकांची तपासणी व औषध उपचार; तज्ञ डॉ.अमित हिवराळे यांनी दिला काळजी घेण्याचा सल्ला
फैजपूर(किरण पाटील)- देशात कोरोना संसर्गजन्य विषाणूचा पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी फैजपुर येथील सदगुरु हॉस्पिटल चे तज्ञ...