जळगावला डेथ ऑडिट कमिटीची स्थापना समिती शोधणार कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे कारण
जळगाव, दि. 4 (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी डेथ ऑडिट कमिटी...