कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या कार्याध्यक्षपदी युवा उपक्रमशील शेतकरी “मयूर वाघ” यांची निवड
पाचोरा(प्रतिनिधी)- कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्याची आज कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात बांबरुड(राणिचे) येथील युवा आदर्श शेतकरी...