टिम-सत्यमेव जयते

टिम-सत्यमेव जयते

जिल्ह्यात आजपर्यंत 288 कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

जळगाव : अमळनेरातील कोरोना बाधीत वु्द्धाचा मु्त्यू

जळगाव– अमळनेर शहरातील शाहआलमनगरातील कोरोना बाधीत 65 वर्षीय वु्द्धाचा मु्त्यू रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास झाला. या वु्द्धास हदयविकार, श्वसनाचाही...

ITI शिल्पनिदेशक पदासाठी सी.आय.टी.एस प्रशिक्षण अनिवार्य करून उमेदवारांस न्याय द्यावा-शिल्पनिदेशक प्रशिक्षित संघाची मागणी

ITI शिल्पनिदेशक पदासाठी सी.आय.टी.एस प्रशिक्षण अनिवार्य करून उमेदवारांस न्याय द्यावा-शिल्पनिदेशक प्रशिक्षित संघाची मागणी

जामनेर प्रतिनिधी--अभिमान झाल्टेआय.टी.आय शिल्पनिदेशक पदाच्या सेवाप्रवेश नियमावलीमध्ये (R.R) सी.आय.टी.एस प्रशिक्षण अनिवार्य करून महाराष्ट्रातील बेरोजगार प्रशिक्षित उमेदवारांना न्याय द्यावा अशी मागणी...

फैजपूर येथील सातपुडा अर्बन क्रेडीट को. ऑप सोसायटी आणि श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस प्रत्येकी 31 हजार रुपयांची मदत

फैजपूर येथील सातपुडा अर्बन क्रेडीट को. ऑप सोसायटी आणि श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस प्रत्येकी 31 हजार रुपयांची मदत

जळगाव, दि. 27 (जिमाका) - कोरोना विषाणू संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी फैजपूर येथील सातपुडा अर्बन क्रेडीट को. ऑप. सोसायटी आणि श्री...

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोशल डिस्टन्सिंगच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोशल डिस्टन्सिंगच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 27 - राज्य शासनाने कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा, 1897 दिनांक 13...

हुडकोत दोन गटात दगडफेक तुंबळ हाणामारी प्रकरणात गुन्हा दाखल:दोन अटकेत: पोलीस बंदोबस्त तैनात

हुडकोत दोन गटात दगडफेक तुंबळ हाणामारी प्रकरणात गुन्हा दाखल:दोन अटकेत: पोलीस बंदोबस्त तैनात

जळगाव, (प्रतिनिधी)- शहरातील हुडको येथे रात्री साडे दहा वाजता दोन गटात दगड फेक, चापट बुक्यांनी तुफान हाणामारी झाल्याची घटना रात्री...

पोलिसांसाठी स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष – गृहमंत्री अनिल देशमुख

पोलिसांसाठी स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबईत दोन हॉस्पिटल राखीव मुंबई दि २६ : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील दोन पोलीस बांधवांचा मृत्यू झाला, ही अत्यंत दुःखद व...

यावल व रावेर तालुक्यात मास्क न वापरल्यास भरावा लागणार पाचशे रुपये दंड-उपविभागीय अधिकारी डॉ. थोरबोले

जिल्ह्यात आजपासून तोंडाला मास्क लावणे सक्तीचे नाहीतर होणार पाचशे रुपये दंड-जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे

जळगाव, (जिमाका) ता. 26: जिल्ह्यात वाढलेले कोरोना बाधित रुग्ण पाहता जिल्ह्यात प्रत्येकाने तोंडाला मास्क लावणे सक्तीचे आहे, मास्क न लावल्यास...

समता सैनिक दलाचे जळगांव जिल्हाध्यक्ष विजय निकम यांनी गोरगरीब – कष्टकरी – कामगार यांना ८ दिवसांचा किराणा देऊन केला मदतीचा हात पुढे

जळगाव - (प्रतिनिधी) - जगात व देशात विषारी कोरोना व्हायरस मुळे हाहाकार पसरलेलला आहे. संपूर्ण जग ह्या महामारी शि लढा...

जळगाव महानगरपालिकेच्या महिला कर्मचारी अपघातात ठार

जळगाव महानगरपालिकेच्या महिला कर्मचारी अपघातात ठार

जळगाव –(प्रतिनिधी) - कालिंका माता चौकाजवळील महामार्गावर भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने धडक दिल्यामुळे मोटारसायकलवरील महिला जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना...

Page 517 of 776 1 516 517 518 776

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन