कर्तव्यात कसूर केलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 25 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस – जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 7 - देशात कोरोना विषाणुमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा...