फैजपूर येथील सातपुडा अर्बन क्रेडीट को. ऑप सोसायटी आणि श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस प्रत्येकी 31 हजार रुपयांची मदत
जळगाव, दि. 27 (जिमाका) - कोरोना विषाणू संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी फैजपूर येथील सातपुडा अर्बन क्रेडीट को. ऑप. सोसायटी आणि श्री...