नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी रोखण्यासाठी खाजगी आस्थापना ठराविक कालावधीतच चालू ठेवण्याचे आदेश — जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे
उस्मानाबाद:- महाराष्ट्र शासनाचे आदेशानुसार राज्यामध्ये दि. 4 मे, 2020 पासून दिनांक 17 मे, 2020 पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. या...