चाळीसगाव येथे अडकलेले मध्यप्रदेशातील २२ मजूर बसने स्वगृही रवाना,सौ.प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांच्याहस्ते जेवणाची पाकिटे वाटप
येत्या २ दिवसात २०० परप्रांतीय मजुरांना घरी पाठविण्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयातर्फे नियोजन चाळीसगाव - लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परप्रांतीय मजुरांची...