मुलगा रुद्रप्रतापच्या वाढदिवसानिमित्ताने ललिता बाबर आणि डॉ.संदीप भोसले यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस केली ५० हजार रुपयांची मदत
मुंबई : भारतीय महसुली सेवेत कार्यरत असलेले डॉ.संदीप भोसले आणि रिओ ऑलिम्पिकची फायनल गाठणारी मराठमोळी धावपटू ललिता बाबर या दाम्पत्याने आपल्या मुलाच्या...