क्रीडामंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय खेळाडूस आर्थिक सहाय्य
नागपूर, दि. 18 : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्याकरिता सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आला. या लॉकडाऊनमुळे नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथील आंतरराष्ट्रीय धावपटू कु.ज्योती चव्हाण...