अत्यावश्यक सेवेतील आस्थापना वगळून परंडा तालुक्यातीलसर्व आस्थापना 17 मे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश
उस्मानाबाद(जिमाका):- महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 प्रसिध्द केले असून यातील नियम क्र.3 नुसार करोना विषाणुमुळे (COVID-19) उद्ववलेल्या संसर्गजन्य रोगाचा...