कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे निर्मूलन करून कापसाचे फरदड घेवू नका – कृषि संचालक नारायण शिसोदे
जळगाव.दि.19 :- सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडयात आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सरासरी 29 ते 30 से. तापमान असताना सामान्यत: गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव...