दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमामधील राज्याच्या सहभागी नागरिकांना क्वारंटाईन करणे सुरु
सर्वधर्मीय गुरूंना आवाहनाची मुख्यमंत्र्यांची सूचना पंतप्रधानांनी स्वीकारली पंतप्रधानांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दिली कोरोना उपाययोजनांची प्रभावी माहिती मुंबई दि २: दिल्लीतील मरकजमध्ये...