करोनाशी लढ्यासाठी ठाण्यात उभे राहाणार तात्पुरते १००० बेडचे रुग्णालय
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय; ठाणे महापालिका आणि ज्युपिटर हॉस्पिटलच्या सहकार्यातून उभे राहाणार रुग्णालय ठाणे – करोनाशी लढा देण्यासाठी मुंबईत वांद्रे-कुर्ला काँप्लेक्समध्ये...