लाॅकडाऊनमुळे परराज्य, जिल्ह्यात अडकलेले 3 हजार 553 नागरिक आले जिल्ह्यात तर 993 नागरीकांना जिल्ह्यातून जाण्यास दिली परवानगी
जिल्हा प्रशासनाचे सुट्टीच्या दिवशीही परवाने देण्याचे काम सुरू जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि.३ - लाॅकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात, जिल्ह्यात जाण्यासाठी...