महाराष्ट्र खाजगी शाळेतील शिक्षकांची पालक आणि शाळांना त्यांचे वेतन देण्यासाठी व्याजमुक्त कर्जाची आरबीआयला “मेस्टा” ची विनंती
डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीमच्या माध्यमातून पालकांना आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी निधी उपलब्ध द्यावा जळगांव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र इंग्रजी शाळा ट्रस्टी संघटनेने (एमईएसटीए) रिझर्व्ह...