कौतुकास्पद! मुंबई महापौर झाल्या कोविद योद्धा, किशोरी पेडणेकर पुन्हा परिचारिकेच्या भूमिकेत!
दिनांक:२७ एप्रिल २०२०, मुंबई प्रतिनिधी,कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेत बृहन्मुंबई महानगरपालिका महापौर किशोरी पेडणेकर यांनी नायर रुग्णालयातील परिचारिकांशी संवाद साधला....