उस्मानाबाद जिल्ह्यात अनधिकृतपने प्रवेश करणाऱ्या नागरिकांवर आता गुन्हा दाखल होणार-जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे
कळंब,तालुका प्रतिनिधी (हर्षवर्धन मडके) कोविड १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना लॉकडाऊनच्या कालावधीत संपूर्ण राज्यात सिमा/हद्दी बंद ठेवण्याचे आदेश...