महाराष्ट्रातील समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मार्चपासून वेतनापासून वंचित
जळगांव(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात सामाजिक न्याय विभागाअतर्गंत येणाऱ्या समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन मार्च महिन्यापासून रखडलेले आहे. वित्त विभागाने सामाजिक...