ITI शिल्पनिदेशक पदासाठी सी.आय.टी.एस प्रशिक्षण अनिवार्य करून उमेदवारांस न्याय द्यावा-शिल्पनिदेशक प्रशिक्षित संघाची मागणी
जामनेर प्रतिनिधी--अभिमान झाल्टेआय.टी.आय शिल्पनिदेशक पदाच्या सेवाप्रवेश नियमावलीमध्ये (R.R) सी.आय.टी.एस प्रशिक्षण अनिवार्य करून महाराष्ट्रातील बेरोजगार प्रशिक्षित उमेदवारांना न्याय द्यावा अशी मागणी...