लॉकडाऊन काळात अन्नधान्य वितरण करणाऱ्या व अन्नछत्र चालविणाऱ्या संस्थांना मिळणार अल्पदरात अन्न धान्य– मंत्री छगन भुजबळ
केंद्र सरकारची ओएमएसएस योजना महाराष्ट्रात लागू मुंबई, दि.११ : स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राज्यात अनेक ठिकाणी अन्नधान्य वाटप आणि अन्नछत्र सुरू...