टिम-सत्यमेव जयते

टिम-सत्यमेव जयते

तळेगाव ,सावरला परिसरात मुसळधार पाऊस गारपीट व वादळांमुळे रब्बीचे मोठ्याप्रमाणात नुकसान

जामनेर-(अभिमान झाल्टे) - तळेगाव. सावरला .आमखेडा. फत्तेपुर .कासली .वाकडी . परिसरात अवकाळी पाऊस गारपीट व वादळी वाऱ्यामुळे रब्बी पिकांचे मोठ्या...

रिक्तपदांची माहिती महास्वयंम पोर्टलवर अधिसूचित करणे अनिवार्य-जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

जळगाव, दि. 18 (जिमाका) - सक्तीने पदे अधिसूचित करणारा कायदा (Compulsory Notification Of Vacancies Act) 1959 या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करावी...

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री                                   ना.गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

नुकसानग्रस्त पीकांचे सरसकट पंचनामे करण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

जळगाव, दि. 18 (जिमाका) - जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे तापी काठावरील गावांतील पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले...

शिवसेना महानगरतर्फे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांसाठी शिवसेना मदत कक्षाचे उदघाटन

शिवसेना महानगरतर्फे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांसाठी शिवसेना मदत कक्षाचे उदघाटन

जळगाव : येथील शिवसेना महानगरतर्फे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांसाठी शिवसेना मदत कक्षाचे उदघाटन बुधवारी करण्यात आले. यावेळी सॅनिटायझर व कोरोना...

अतिक्रमण विरोधात पाचोऱ्याच्या मुख्याधिकार्‍यांना निवेदन

अतिक्रमण विरोधात पाचोऱ्याच्या मुख्याधिकार्‍यांना निवेदन

पाचोरा-(महाराष्ट्र विषेश प्रतिनिधी - प्रमोद सोनवणे) - येथील बस स्थानकाच्या पुढील भागात असलेले अतिक्रमण काढण्यासाठी पाचोरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर...

कु.तन्वी मनोज वाघ हिचे राष्ट्रीय निबंध लेखन स्पर्धेत घवघवीत यश

जळगांव(प्रतिनिधी)- श्री.रामचंद्र मिशन, युनायटेड नॅशन्स इन्फॉर्मेशन सेंटर आणि द हार्टफुलनेस एज्युकेशन ट्रस्ट यांच्या वतीने राष्ट्रीयस्तरावरील निबंध लेखन स्पर्धेत ए.टी.झांबरे विद्यालयाची...

राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित

मुंबई, दि. 17 (रानिआ) : करोनाचा प्रादुर्भाव रोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्व निवडणूक प्रक्रिया...

जिल्हा वार्षिक योजनेतील कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांचे निर्देश

जळगाव, दि. 17 (जिमाका) - जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत विविध विभागांनी घेतलेली विकास कामे विहित वेळेत पूर्ण होतील याची दक्षता सर्व...

शॉपिंग मॉलमधील दुकाने वगळता इतर दुकाने बंद करण्याचे आदेश नाहीत

अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार - जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे जळगाव, दि. 17  (जिमाका) - कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग...

Page 561 of 776 1 560 561 562 776

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन