टाळेबंदी राहणारच, परंतु टप्प्याटप्प्याने अर्थव्यवस्थेला गती देणार- उपमुख्यमंत्री अजित पवार
कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करुन शेती, बँकिंग, उद्योग, व्यापाराला मर्यादित परवानगी मुंबई, दि. १८ :- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदीची मुदत तीन मेपर्यंत वाढवली असून रेल्वे, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, सण, उत्सव, जाहीर...