राज्यात कोरोना उपचारासाठी ३० विशेष रुग्णालये घोषीत धुळ्याच्या रुग्णालयाचा समावेश -आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई, दि. २: कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषीत केली आहेत. या...