कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांची त्रिस्तरीय वर्गवारी महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या-आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई, दि. ११: राज्यातील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांची त्रिस्तरीय वर्गवारी करण्यात आली आहे. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांपैकी ९१ टक्के रुग्ण...