शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव- सामूहिक/नोंदणीकृतविवाह करणाऱ्या शेतकरी/शेतमजूर कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी शासनामार्फत प्रती जोडपे दहा हजार रुपये एवढे अनुदान देण्यात येते. तसेच सामुहीक विवाह आयोजित करणाऱ्या स्वंयसेवीसंस्थेस प्रती जोडप्यामागे दोन हजार रुपये...