जिल्ह्यातील महापालिका व नगरपालिकांनी बायोमेडिकल कचऱ्याची विल्हेवाट योग्यप्रकारे लावावी-अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे
जळगाव, दि. 3 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग व प्रादुर्भाव लक्षात घेता शासन स्तरावरून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात...