CCTV : भुसावळ रेल्वे स्थानकात धावत्या रेल्वेतून उतरणाऱ्या महिलेचा थोडक्यात बचावला जीव; पाहा व्हिडिओ
भुसावळ,(प्रतिनिधी)- भुसावळ रेल्वे स्टेशनवर दिनांक ५ रोजी धावत्या ट्रेनमधून उतरणाऱ्या महिलेचा जीव ड्युटीवर असलेल्या तिकीट चेकिंग स्टाफने वाचवीला असून हा संपूर्ण...