Team Satymev Jayate

Team Satymev Jayate

जामनेर तालुक्यात पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची सुतार जनजागृती संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाल जाधव यांनी केली पाहणी

जामनेर तालुक्यात पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची सुतार जनजागृती संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाल जाधव यांनी केली पाहणी

जामनेर(शांताराम झाल्टे)- तालुक्यातील ओझर, ओझर खुर्द, हिंगणे,लहासर, रामपूर, सामरोद या भागात चक्रीवादळ आणि पावसाने तडाखा दिला असल्याने येथील नागरिकांचे नुकसान...

भडगाव शहरातील मंडळांनी कोरोनाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल स्व. बापुजी युवा फाउंडेशन व पारनेरचे आ.निलेश लंके यांच्या हस्ते सन्मान

भडगाव शहरातील मंडळांनी कोरोनाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल स्व. बापुजी युवा फाउंडेशन व पारनेरचे आ.निलेश लंके यांच्या हस्ते सन्मान

भडगाव(प्रमोद सोनवणे) कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शासनाचे नियम जारी केले असता भडगाव शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने नियमांचे पालन...

बाप्पा विथ सेल्फी! आराध्य खरोटे या चिमुकल्याने आपल्या बाप्पासाठी चक्क कागदी पाण्याच्या ग्लास पासून बनवलेली मनमोहक आरास

बाप्पा विथ सेल्फी! आराध्य खरोटे या चिमुकल्याने आपल्या बाप्पासाठी चक्क कागदी पाण्याच्या ग्लास पासून बनवलेली मनमोहक आरास

जळगांव(चेतन निंबोळकर)- शहरातील श्रीराम नगर दादावाडी येथील आराध्य खरोटे इयत्ता 3री तील चिमुकल्याने आपल्या घरातील लाडक्या गणरायासाठी चक्ककागदी पाण्याच्या ग्लास...

अंध, विकलांग व्यक्तींच्या पुनर्वसन कार्यात लक्ष घालण्याचे राज्यपालांचे आश्वासन

अंध, विकलांग व्यक्तींच्या पुनर्वसन कार्यात लक्ष घालण्याचे राज्यपालांचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी)- दृष्टिहीन विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी लागणारे वाढीव शासकीय अनुदान, कर्णबधीर व बहुविकलांग केंद्राला लागणारे अर्थसहाय्य तसेच कौशल्याधारित शिक्षण घेणाऱ्या दृष्टिहीन विद्यार्थ्यांना...

भूसंदर्भ आणि अपील प्रकरणात तडजोड घडवून आणण्यासाठी महसूल व वन विभागाचा पुढाकार

मुंबई(प्रतिनिधी)- उच्च न्यायालय तसेच जिल्हा/दिवाणी न्यायालयात प्रलंबित असलेली अपील आणि भूसंपादनाची प्रकरणे तातडीने तडजोडीने निकाली काढणे गरजेचे असून न्यायालयापुढील प्रलंबित...

लिटफेस्टच्या माध्यमातून भारतीय भाषांमधील साहित्य जगापुढे यावे -राज्यपाल

लिटफेस्टच्या माध्यमातून भारतीय भाषांमधील साहित्य जगापुढे यावे -राज्यपाल

मुंबई(प्रतिनिधी)- देशात होत असलेले बहुचर्चित साहित्य महोत्सव (लिटफेस्ट) अधिकांश इंग्रजी भाषेतून होतात. इंग्रजी भाषेत उत्तम साहित्य आहे आणि साहित्यिक आहेत,...

राज्यातील खासगी कंत्राटी प्रवासी वाहनांकडून मनमानी भाडे आकारणीबाबत तक्रार नोंदविण्याचे आवाहन

मुंबई(प्रतिनिधी)- खासगी कंत्राटी परवाना वाहनाने संबंधित संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि.मी. भाडे दराच्या 50 टक्केपेक्षा जास्त भाडे आकारल्यास तक्रार...

राज्यात ऑगस्टमध्ये १७ हजार ३७२ बेरोजगारांना रोजगार -कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती

राज्यात ऑगस्टमध्ये १७ हजार ३७२ बेरोजगारांना रोजगार -कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई(प्रतिनिधी)- कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात...

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या “बाप्पाला” निरोप

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या “बाप्पाला” निरोप

जळगाव(प्रतिनिधी)- गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात मोठ्या थाटामाटात प्रतिष्ठापना झालेल्या लाडक्या बाप्पाला आज जड अंतकरणाने निरोप देण्यात आला. यावेळी बाप्पाची महाविद्यालय परिसरातून...

कोरोना योद्धयांना शासकीय सेवेत सामावून घ्या; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे निदर्शने

कोरोना योद्धयांना शासकीय सेवेत सामावून घ्या; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे निदर्शने

जळगाव(प्रतिनिधी)- कोरोना काळात कोविड १९ विषाणू बाधित रुग्णांची स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवा सुश्रुषा करणाऱ्या शासकीय रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी...

Page 160 of 183 1 159 160 161 183

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

दिनदर्शिका – २०२४

चित्रफीत दालन