विशेष परिवहन महामंडळाची विभागीय व आगार कार्यशाळेचे कामकाज करण्यासाठी सकाळी 8.30 ते 17.30 या वेळेमध्ये अटी व शर्तीच्या आधीन राहून परवानगी
विशेष उस्मानाबाद जिल्ह्यातील महामार्गावरील व राज्य मार्गावरील धाबे अटी व शर्थीच्या आधारे चालू करण्यास परवानगी
विशेष उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अडकून पडलेल्या इतर जिल्ह्यातील, राज्यातील व्यक्तींना त्यांचे जिल्ह्यात, राज्यात सोडणाऱ्या वाहनचालकांना 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्याच्या सूचना