प्रि-मॅट्रीक शिष्यवृत्तीसाठी 15 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
जळगाव- अल्पसंख्यांक समाजाच्या कल्याणासाठी प्रधानमंत्री 15 कलमी कार्यक्रमानुसार 2019-2020 या शैक्षणिक वर्षासाठी अल्पसंख्यांक समाजातील गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजनेचे ऑनलाईन...